ShareChat
click to see wallet page
search
#hurt touching..... #dil ki bate 💗💖💗💖 #va pu kale fan
hurt touching..... - कितीतरीअसे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशास तश्या मांडायच्या असतातः पण कधी असं होतं कि आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाही आणि कधीतरी असं होतं कि भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही हीच अशीअनेक दुः ख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो, आणि म्हणूनच तर वपुंच्या या ओळी मनाला स्पर्श करून जातात जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही, ह्यावर माझा विश्वास ` नाही आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगतान येणारी असंख्य दुः ख तो आपल्याबरोबर नेतो! agmಹ Iibv canesh कितीतरीअसे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशास तश्या मांडायच्या असतातः पण कधी असं होतं कि आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाही आणि कधीतरी असं होतं कि भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही हीच अशीअनेक दुः ख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो, आणि म्हणूनच तर वपुंच्या या ओळी मनाला स्पर्श करून जातात जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही, ह्यावर माझा विश्वास ` नाही आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगतान येणारी असंख्य दुः ख तो आपल्याबरोबर नेतो! agmಹ Iibv canesh - ShareChat