ShareChat
click to see wallet page
search
🥺 #मृत्यु #खरं आहे ना 😎
मृत्यु - ShareChat 'ನ್ಸ:' Su்ca @ मृत्यु हा महान आहे, सर्वांसाठी समान आहे. त्याला निसर्गाचे दान आहे. रंक व राजा असो वा परिवर्तने घडतात शत्रु सारे मित्र बनतात. मृत्युने कालचे शिव्याशाप देणारे , आज डोळे भरुन रडतात. तोंड फिरवणारे सारे, रांगेत येऊन दर्शन घेतात. नरकाची इच्छा धरणारे स्वर्गासाठी साकडे घालतात. छातीला छाती भिडवणारे खांद्यासाठी पुढे धावतात. जीव घेण्यास आसुसलेले पुढे होऊन ತಘ वाहतात. मृत्यु समोर माना झुकतात, मान देण्यास संगीनी वाकतात. मृत्युचा रुबाब पाहता, दुष्मनाच्या पापण्या लवतात. जीवनात काही मिळो न मिळो, मृत्य मात्र नक्कीच मिळतो.. ! इंस्टाग्राम | बार्शीचा ज्ञानु 69 ShareChat 'ನ್ಸ:' Su்ca @ मृत्यु हा महान आहे, सर्वांसाठी समान आहे. त्याला निसर्गाचे दान आहे. रंक व राजा असो वा परिवर्तने घडतात शत्रु सारे मित्र बनतात. मृत्युने कालचे शिव्याशाप देणारे , आज डोळे भरुन रडतात. तोंड फिरवणारे सारे, रांगेत येऊन दर्शन घेतात. नरकाची इच्छा धरणारे स्वर्गासाठी साकडे घालतात. छातीला छाती भिडवणारे खांद्यासाठी पुढे धावतात. जीव घेण्यास आसुसलेले पुढे होऊन ತಘ वाहतात. मृत्यु समोर माना झुकतात, मान देण्यास संगीनी वाकतात. मृत्युचा रुबाब पाहता, दुष्मनाच्या पापण्या लवतात. जीवनात काही मिळो न मिळो, मृत्य मात्र नक्कीच मिळतो.. ! इंस्टाग्राम | बार्शीचा ज्ञानु 69 - ShareChat