ShareChat
click to see wallet page
search
#✨शुभ रात्री😴Good Night😴 #😌इमोशनल स्टेट्स #🎑जीवन प्रवास #✍️ विचार #✍️ विचार
✨शुभ रात्री😴Good Night😴 - थोडं जगायचं राहून जातं. मेल्यावर रडतील सारे पण आता समजून कोण घेतो? उद्या जगण म्हणता म्हणता मृत्यू समोर येतो. दुसऱ्यासाठी धावतांना स्वतःसाठी चालायचं जातं. आयुष्य असंच যা৪ন असतं थोडं जगायचं राहन जातं. स्वप्नं मागे पडतात , हसणं थोडं गहिरं होत वेळ निसटत जाते आणि मन शांत होतं. जिथे धावायचं असतं स्वतःसाठीतिथे थांबायला शिकतो माणूस. दुसऱ्याच मन राखण्यासाठी मग स्वतःच मन मारायला शिकतो माणूस. @সনানলনববন थोडं जगायचं राहून जातं. मेल्यावर रडतील सारे पण आता समजून कोण घेतो? उद्या जगण म्हणता म्हणता मृत्यू समोर येतो. दुसऱ्यासाठी धावतांना स्वतःसाठी चालायचं जातं. आयुष्य असंच যা৪ন असतं थोडं जगायचं राहन जातं. स्वप्नं मागे पडतात , हसणं थोडं गहिरं होत वेळ निसटत जाते आणि मन शांत होतं. जिथे धावायचं असतं स्वतःसाठीतिथे थांबायला शिकतो माणूस. दुसऱ्याच मन राखण्यासाठी मग स्वतःच मन मारायला शिकतो माणूस. @সনানলনববন - ShareChat