ShareChat
click to see wallet page
search
#status #🙋‍♂️Thank You🙂 #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #😊Feeling happy
status - मैत्री असते पहाटेच्या दवासारखी, थंडगार स्पर्श करणारी; मैत्री असते केवड्यासारखी, पसरवणारी सुगंध तनामनात मैत्री असते सुर्योदयासारखी, मनाला नवचैतन्य देणारी; मैत्री असते झाडासारखी, उन्हात राहून सावली देणारी; मैत्री असते पहाटेच्या दवासारखी, थंडगार स्पर्श करणारी; मैत्री असते केवड्यासारखी, पसरवणारी सुगंध तनामनात मैत्री असते सुर्योदयासारखी, मनाला नवचैतन्य देणारी; मैत्री असते झाडासारखी, उन्हात राहून सावली देणारी; - ShareChat