भाच्यासोबत खोलीत होती बायको, अचानक आला नवरा... पाहिले असे काही की पायाखालची जमीनच सरकली!
एका नवऱ्याने आपली बायको आणि त्याचा सख्खा भाचा विशाल यांना नको त्या अवस्थेत पकडले. बायको आणि भाच्याला नको त्या अवस्थेत पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मग विचार करा नवऱ्याने काय केले असेल? चला, जाणू घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे?