ShareChat
click to see wallet page
search
#नाभिक #नाई #सविता #न्हावी #राष्ट्रसंत सेनाजी महाराज 🚩🚩🚩
राष्ट्रसंत - క్లీ I5 1 नाभिक हा सौंदर्यकार নামিব্ধ  महाणष् सेवा संघ एकविसाव्या शतकातील ज्ञान युगाचा आदर करून आपण प्रत्येक गोष्टीकडे आधुनिकतेची कास धरून सकारात्मकतेचा प्रगल्भ స్త్ే चष्म्यातून पाहण्यास प्रयत्नशील असतो॰ परंतु, अनेक वेळा हजाम, 8 मागासलेल्या शब्द प्रयोगा संदर्भात पत्र प्रपंच करून हजामत या ಶಲಿ देखील उद्विगणताच पदरी येते. हे कुठेतरी 'वैचारिक अनुबंधनातून' थांबले पाहिजे. प्रगती साधून भिक्षुकाचा ब्राह्मण होतो, तसाच 8 सोनाराचा सुवर्णकार, नाभिकाचा सौंदर्यकार झालेला आहे॰ तो आपल्या सर्वांची सौंदर्य करतोय. याचे भान राखणे गरजेचे वृद्धी आहे़. तत्कालीन शब्द संपत्तीच्या अभावामुळे जनावरासाठी (गुरेढोरे) वापरला जाणारा शब्द उचलेगिरीच्या मानसिकतेतून प्रचलित झाला आहे॰ कोणत्याही कलेचा व्यवसायाचा उहापोह करताना त्याचा सामाजिक दर्जा सांभाळून भावनांचा आदर करावा. हा सात्विक भाव प्रियजनांनी सांभाळावा. 30 2f4 8GR < క్లీ I5 1 नाभिक हा सौंदर्यकार নামিব্ধ  महाणष् सेवा संघ एकविसाव्या शतकातील ज्ञान युगाचा आदर करून आपण प्रत्येक गोष्टीकडे आधुनिकतेची कास धरून सकारात्मकतेचा प्रगल्भ స్త్ే चष्म्यातून पाहण्यास प्रयत्नशील असतो॰ परंतु, अनेक वेळा हजाम, 8 मागासलेल्या शब्द प्रयोगा संदर्भात पत्र प्रपंच करून हजामत या ಶಲಿ देखील उद्विगणताच पदरी येते. हे कुठेतरी 'वैचारिक अनुबंधनातून' थांबले पाहिजे. प्रगती साधून भिक्षुकाचा ब्राह्मण होतो, तसाच 8 सोनाराचा सुवर्णकार, नाभिकाचा सौंदर्यकार झालेला आहे॰ तो आपल्या सर्वांची सौंदर्य करतोय. याचे भान राखणे गरजेचे वृद्धी आहे़. तत्कालीन शब्द संपत्तीच्या अभावामुळे जनावरासाठी (गुरेढोरे) वापरला जाणारा शब्द उचलेगिरीच्या मानसिकतेतून प्रचलित झाला आहे॰ कोणत्याही कलेचा व्यवसायाचा उहापोह करताना त्याचा सामाजिक दर्जा सांभाळून भावनांचा आदर करावा. हा सात्विक भाव प्रियजनांनी सांभाळावा. 30 2f4 8GR < - ShareChat