ShareChat
click to see wallet page
search
#💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #😊ओरिजिनल शुभेच्छा #🎑जीवन प्रवास #🎭Whatsapp status #🙏तुमचा दिवस शुभ जावो💐
💐शुभेच्छा क्रियेटर🙏 - श्शुभसकाळ उगवला नभी ः স্তুর্য अजून एका प्रसन्न सकाळी चराचरात चैतन्य आले. अंधारी रात्र कुठे गडप झाली मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली हर एक कळी सोनी पिवळी कोवळी किरणे चहुकडे पसरली. धरेवर अथांग అGris खिडकीतून डोकावून आत आली हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली उठा रे साऱ्यांनी आता सकाळ झाली. Santosh khalse creation श्शुभसकाळ उगवला नभी ः স্তুর্য अजून एका प्रसन्न सकाळी चराचरात चैतन्य आले. अंधारी रात्र कुठे गडप झाली मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली हर एक कळी सोनी पिवळी कोवळी किरणे चहुकडे पसरली. धरेवर अथांग అGris खिडकीतून डोकावून आत आली हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली उठा रे साऱ्यांनी आता सकाळ झाली. Santosh khalse creation - ShareChat