#😭प्रसिद्ध गायकाचे 34 व्या वर्षी दुःखद निधन💐
ओडिया गायक ह्यूमेन सागरचा 36 व्या वर्षी मृत्यू
ओडिया संगीतविश्वातील लोकप्रिय गायक ह्यूमेन सागर यांचे 36 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने चाहत्यांसह संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक हिट गाण्यांनी ओडिया संगीताला नवी ओळख देणाऱ्या सागर यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #भावपूर्ण श्रद्धांजली #rip
#दुःखद


