गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड फिरायला निघाले, लोकांनी पकडून थेट... Viral Video पाहून चकीत व्हाल!
कल्पना करा, डेटला निघालेला प्रियकर-प्रेयसीचा जोडा एका झटक्यात ‘नवरा-बायको’ बनला. लग्नानंतर मुलीने मंदिरातूनच सासरी जाण्यासाठी निरोप घेतला. एका गावात घडलेली ही विचित्र घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.