ShareChat
click to see wallet page
search
#🙂Positive Thought #☺चांगले विचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙂Motivation ##फाॅलो करा
🙂Positive Thought - पूर्वी लोक फराळ घेऊन नातेवाईकांकडे जायचे. वाहतुकीची सोय नव्हती, पण आपलेपणा मात्र खूप होता! आता सगळ्या सोयी आहेत, पण मनं मात्र रिकामी झालीत. फराळ विकतचा , शुभेच्छा वॉटसअॅपवर पणभेटीचं गोड हसू कुठं हरवलं? या दिवाळीत ठरवू या   फक्त मेसेज नाही, मनापासून भेट देऊया! पूर्वी लोक फराळ घेऊन नातेवाईकांकडे जायचे. वाहतुकीची सोय नव्हती, पण आपलेपणा मात्र खूप होता! आता सगळ्या सोयी आहेत, पण मनं मात्र रिकामी झालीत. फराळ विकतचा , शुभेच्छा वॉटसअॅपवर पणभेटीचं गोड हसू कुठं हरवलं? या दिवाळीत ठरवू या   फक्त मेसेज नाही, मनापासून भेट देऊया! - ShareChat