शेतकऱ्यांसाठी मदत द्यायला सरकारकडे निधी नाही पण, पेपरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वतःच्या करोडो रुपयांच्या जाहिराती देण्यास पैसे आहेत.
राज्यातील पीडित शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्या. अन्यथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या सरकारला दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत.
: श्रीकांत घोगरे
(जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी)
#☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक #वंचित बहुजन आघाडी