तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो !!
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो उदोकार गर्जती काय
महिमा वर्ण तिचा हो !!
*शारदीय नवरात्र उत्सव २०२५ अश्विन शुद्ध “३” तिसरी माळ* #मोहटादेवी_दर्शन🙏🌸🙏 #🙏आदिमाया अंबाबाई😇 #🙏आई एकविरा 🙏