Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप
Ahilyanagar Crime: अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे श्रीरामपूर येथे मॉर्निंग वॉकदरम्यान अपहरण करून मारहाण करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.