ShareChat
click to see wallet page
search
#दसरा स्टेटस #Happy Dasara🙏☘️💐
दसरा स्टेटस - अभिष्टचिंतन आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून ~विजयादशमी निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा . ! आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे तुमचे भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो. अभिष्टचिंतन आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून ~विजयादशमी निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा . ! आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे तुमचे भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो. - ShareChat