ShareChat
click to see wallet page
search
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू लगी। वारकरी संप्रदायातील थोर संतकवी श्री नामदेव महाराज यांची आज जयंती ! अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥ कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥ महाराष्ट्राची काव्य परंपरा उत्तर भारतापर्यंत पोहोचावण्याचं श्रेय त्यांना जातं. महाराष्ट्राचा वारसा जपून त्याचा प्रसार भारतभर करणाऱ्या नामदेव महाराजांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #संत नामदेव महाराज जयंती #संत नामदेव महाराज #संत नामदेव महाराज जयंती #नामदेव महाराज जयंती #🌺संत नामदेव महाराज जयंती🌺
संत नामदेव महाराज जयंती - 990 अंतकाळी मी परदेशी ऐसें जाणोनि मानसीं। म्हणोनियां हृषिकेशी +4 16 शरण मी तुज आलों II संत शिरोमणी नामदेव   GRGI [ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर 990 अंतकाळी मी परदेशी ऐसें जाणोनि मानसीं। म्हणोनियां हृषिकेशी +4 16 शरण मी तुज आलों II संत शिरोमणी नामदेव   GRGI [ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat