ShareChat
click to see wallet page
search
विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष श्रद्धेय अशोक सिंघलजी यांची आज जयंती. हिंदुत्व आणि सनातन धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. राम जन्मभूमी मंदिर आंदोलनातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. आपल्या कामातून त्यांनी जगभरात ख्याती मिळवली, तरीही 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' हे तत्त्व कधीही सोडले नाही. अशा निष्काम कर्मयोग्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #AshokSinghal #अशोक सिंघल जयंती #अशोक सिंघल
अशोक सिंघल जयंती - २७ सप्टेंबर 66 श्रीराम जन्मभूमि आन्दोलन के शिखर पुरुष, सनातन एवं हिंदुत्व के संरक्षण र्मे ٥٢ fe परिपद सर्वस्व अर्पित करने वाले विश्व पूर्व अध्यक्ष श्रद्धेय  क स्व.अशोक सिंघल जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! संतोष धो॰कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर २७ सप्टेंबर 66 श्रीराम जन्मभूमि आन्दोलन के शिखर पुरुष, सनातन एवं हिंदुत्व के संरक्षण र्मे ٥٢ fe परिपद सर्वस्व अर्पित करने वाले विश्व पूर्व अध्यक्ष श्रद्धेय  क स्व.अशोक सिंघल जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! संतोष धो॰कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat