ShareChat
click to see wallet page
search
विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा, दसरा आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..! तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडुन व आमच्या नवघरे परिवाराकडून विजयादशमी दसऱ्याच्या शिवमय आणि भगव्या भगव्या शुभेच्छा 🧡⛳🚩🙏🏻 जय श्री राम जय शिवराय 🙏🏻 🚩 आपली माणसं हेच आपलं खरं सोनं 🪙 💯 *पुन्हा एक वेळ विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💐* #maratha #chandu_labade #shevgaon #manojjarangepatil #मराठा #jayshivray🚩 #jayshriram #jayshmbhuraje #🙋‍♂️Thank You🙂 #☀️गुड मॉर्निंग☀️ #😊Feeling happy
🙋‍♂️Thank You🙂 - ShareChat
00:30