!!दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
त्रिदेवांचा अवतार, करुणेचा सागर, सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभांचे आराध्य देव भगवान श्री दत्तगुरू यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…
दत्तगुरूंचे तीन मस्तक
ज्ञान – कर्म – भक्ती
यांचा सुंदर संगम दर्शवतात.
आजच्या या पवित्र दिवशी दत्तगुरूंची कृपा
आपल्या जीवनात आनंद, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो. आपल्या कुटुंबांवर त्यांचा आशिर्वाद सदैव राहो…
🙏🌸🌸जय दत्तगुरू 🌸🌸🙏 #🙏श्री दत्त जयंती🌷 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ #😇भक्ती स्टेट्स #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🙏भक्तीमय सकाळ🎬

