ShareChat
click to see wallet page
search
#✍देशभक्ती शायरी #🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार #📝देशभक्ती कोट्स/शायरी✒️ #📲देशभक्ती स्टेटस #🇮🇳 लाखात एक माझा फौजी
✍देशभक्ती शायरी - मी फौजी आहे... घरच्यांना सांगतो, "मी ठीक आहे," पण खरं सांगू का? कधी कधी तो "ठीक" शब्दही थरथरतो... आईचा फोन येतो "बाळा, जेवलास काऱ" आणि माझं मन मात्र विचारतं - "आई, तू जेवलीस का माझ्या काळजीशिवाय?" थंडी एवढी की हात सुन्न होतात, बंदूक  पण मी तरीही देशाचं नाव घेत घट्ट धरतो , कारण माझं रक्त थांबलं तरी चालेल, पण तिरंग्याचं वाऱ्यात उडणं थांबू नये... पहिल्यांदा  बाबा' म्हटलं  मुलीने " माझ्या { ते मी व्हिडिओमध्ये पाहिलं, गोळी झाडणारा हात थरथरला... क्षणी  त्या পতা মী থানলী নাম্ী मी फौजी आहे... देशासाठी जगतो, आणि देशासाठीच मरणं मला अभिमानाचं वाटतं. येतं  पण एकदा तरी मनात  "माझ्या जाण्यानंतर आई कोणाला `बाळा' म्हणेल?" Follow_Marathi_positivemindset मी फौजी आहे... घरच्यांना सांगतो, "मी ठीक आहे," पण खरं सांगू का? कधी कधी तो "ठीक" शब्दही थरथरतो... आईचा फोन येतो "बाळा, जेवलास काऱ" आणि माझं मन मात्र विचारतं - "आई, तू जेवलीस का माझ्या काळजीशिवाय?" थंडी एवढी की हात सुन्न होतात, बंदूक  पण मी तरीही देशाचं नाव घेत घट्ट धरतो , कारण माझं रक्त थांबलं तरी चालेल, पण तिरंग्याचं वाऱ्यात उडणं थांबू नये... पहिल्यांदा  बाबा' म्हटलं  मुलीने " माझ्या { ते मी व्हिडिओमध्ये पाहिलं, गोळी झाडणारा हात थरथरला... क्षणी  त्या পতা মী থানলী নাম্ী मी फौजी आहे... देशासाठी जगतो, आणि देशासाठीच मरणं मला अभिमानाचं वाटतं. येतं  पण एकदा तरी मनात  "माझ्या जाण्यानंतर आई कोणाला `बाळा' म्हणेल?" Follow_Marathi_positivemindset - ShareChat