ShareChat
click to see wallet page
search
#विचारधारा उजळू दे दिव्यासारखी घरची माझ्या लक्ष्मी , दरवळू दे सुगंध प्रीतीचा जपूया घट्ट ही नाती , आदर तितकंच प्रेम तुझ्यावर आयुष्य हे सुंदर , सुखाचं पाऊल तू अन् माझ्या भाग्याचं नशीब !! दिपावली निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा पाडवा !!