ShareChat
click to see wallet page
search
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक, आझाद हिंद सेनेचे सरसेनापती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज पुण्यतिथी. राष्ट्राप्रती समर्पित राहून त्यांनी केलेले कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा देशप्रेमाची एक नवी ऊर्जा देणारा आहे. थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी #💐नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी🙏 #नेताजी सुभाषचंद्र बोस #🙏नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी 🙏 #सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी
नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी - KRe आजादी मिलती नही हैँ, हासिल की जाती हैं॰. आजाद हिंद सेनेचे संस्थापक, ள सुभापरद्ध  पुण्यतिथीनिमित्त यांच्या विनम्र अभिवादन संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर KRe आजादी मिलती नही हैँ, हासिल की जाती हैं॰. आजाद हिंद सेनेचे संस्थापक, ள सुभापरद्ध  पुण्यतिथीनिमित्त यांच्या विनम्र अभिवादन संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat