पोटावरून खाली सरकणारा बरमुडा वर ओढत नवरा म्हणाला.." मी बारीक झालोय का गं ?🤔
हा बरमुडा बघ खाली सरकतोय...!"
किचनमधून हातात लाटन घेऊन सौ बोलल्या.....
" आरशात तोंड बघा बारीक म्हणे...🙄
दारू मिळाली नाही तीन दिवस म्हणून डोकं चालत नाही तुमचं... आणि सकाळ पासून माझा परकर घालून घरभर फिरताय!! काढा तो आधी
श्रावण संपे पर्यंत माझ्या डोक्याला ताप आहे बाई...🫠🫠
#😝फनी जोक्स🤣 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😆हसा आणि हसवा😂

