ShareChat
click to see wallet page
search
#तुम्हाला हे माहीत आहे का ? #तुम्हाला माहीत आहे का? 🤔🤔 #तुम्हाला माहीत आहे का ?
तुम्हाला माहित आहे का? 🤔 - तुम्हाला माहिती आहे का? भारतात जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट स्टेडियम्स आहेत़़. भारतात प्रत्येक राज्यात एक तरी स्टेडियम पाहायला मिळते. मुंबईचे वानखेडे, कोलकाताचे ईडन गार्डन्स, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम, মাহনান चेन्नईचे चेपॉक अशी अनेक ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियम्स आहेत़. जगभरातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम्सपैकी एक नरेंद्र मोदी स्टेडियम हे अहमदाबाद येथे आहे, ज्याची आसनक्षमता १,३२,००० प्रेक्षकांची आहे. ٍ Stadlum  LucYno तुम्हाला माहिती आहे का? भारतात जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट स्टेडियम्स आहेत़़. भारतात प्रत्येक राज्यात एक तरी स्टेडियम पाहायला मिळते. मुंबईचे वानखेडे, कोलकाताचे ईडन गार्डन्स, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम, মাহনান चेन्नईचे चेपॉक अशी अनेक ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियम्स आहेत़. जगभरातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम्सपैकी एक नरेंद्र मोदी स्टेडियम हे अहमदाबाद येथे आहे, ज्याची आसनक्षमता १,३२,००० प्रेक्षकांची आहे. ٍ Stadlum  LucYno - ShareChat