आचार , विचार ही घराची आखणी आहे.
प्रेम हा घराचा पाया आहे.
थोर माणसे घरांच्या भिंती आहेत.
सुख हे घराचे छत आहे.
जिव्हाळा हा घराचा कळस आहे.
माणुसकी ही घराची तिजोरी आहे.
शांतता ही घराची लक्ष्मी आहे.
दुजाभाव विसरणे ही घरातील समई आहे.
पैसा घराचा पाहुना आहे.
गरविष्टपणा घराचा वैरी आहे.
नम्रता ही घराची प्रतिष्ठा आहे.
समाधान हे घराचे सुख आहे.
सदाचार हा घराचा सुगंध आहे.
अशाच घरात ईश्वराचा वास आहे.
🏮🎉 शुभ सकाळ 🎉🏮 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#♦ माझे दत्तगुरु, माझे सद्गुरू :--- { गुरुदेव दत्त } #स्वामी समर्थ #साई


