आजपासून रेल्वे तिकिट, ऑनलाइन गेमिंग, UPIसह 15 बदल लागू; जनतेच्या खिशावर होणार थेट परिणाम
Financial Rules Change : आज, 1 ऑक्टोबर 2025 पासून एक नवीन महिना सुरू होत आहे आणि त्यासोबतच अनेक मोठे बदल देखील लागू झाले आहेत. या बदलांचा तुमच्या पाकीट, बचत आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात कोणकोणते बदल झाले याची प्रत्येकाला माहिती असली पाहिजे.