ShareChat
click to see wallet page
search
#आई #🧚‍♀️माझी आई #Miss you Aai😭😭😭 #🙏miss you aai 🙏 #आई तुझी खूप आठवण येते 😭😭 miss you aai आई😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
आई - आई 33 लिहू आई साठी काय f೯ आई साठी कसे a adigaid एवढे पुरतील आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातील छत्री आई तू थंडीतली शाल आता यावीत खुशाल दुःखे आई म्हणजे मंढिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्ढ टाळी आई म्हणजे वेढनेनंतरची सर्वात पहिली आरोळी _ आई 33 लिहू आई साठी काय f೯ आई साठी कसे a adigaid एवढे पुरतील आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातील छत्री आई तू थंडीतली शाल आता यावीत खुशाल दुःखे आई म्हणजे मंढिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्ढ टाळी आई म्हणजे वेढनेनंतरची सर्वात पहिली आरोळी _ - ShareChat