ShareChat
click to see wallet page
search
#🔴शासकीय - खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर
🔴शासकीय - खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर - BREAKING NEWS मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शक्य असल्यास सुट्टी द्यावी अशा सूचना खासगी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. मुंबईत सलग चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. BREAKING NEWS मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शक्य असल्यास सुट्टी द्यावी अशा सूचना खासगी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. मुंबईत सलग चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. - ShareChat