कोणतंही वादळ शिवसेनेला थांबवू शकत नाही, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं!
भर पावसात परंपरा ही जपली गेली, सभाही झाली आणि महाराष्ट्रहितासाठी ठाकरेही कडाडले!
शिवसैनिकांच्या उत्साहात शिवतीर्थावर आज प्रथेप्रमाणे दसरा मेळावा संपन्न झाला. तोच उत्साह, तोच जल्लोष पुन्हा दिसला. पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने पुन्हा एकदा शिवसैनिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी सज्ज झाला. #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🎭Whatsapp status #📢3 ऑक्टोबर अपडेट्स🔴