ShareChat
click to see wallet page
search
#बच्चू कडूंकडून स्तुतीसुमनं #बच्चू कडू #बच्चू भाऊ कडू विचार मंच #अपना भिडू , बच्चू कडू #AADIVASI HAY NANDURABAR
बच्चू कडूंकडून स्तुतीसुमनं - महाएल्गार आंदोलनाचे आणखी एकयश! कर्जमाफी ही तर सुरुवात होती.. आता एकामागून एक सर्व मागण्या पूर्ण होत आहेत! आजमंत्रिमंडळबैठकीत, ग्रामपंचायतकर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीअसलेल्यासक्तीच्याकर वसुलीच्या अटीत सुधारणा झाली हाविजय म्हणजे महाएल्गार लढ्याचीच ताकद आहे! 'शेतकरी , कष्टकरी , कामगार , विद्यार्थी, दिव्यांग , मेंढपाळ, मच्छीमार' प्रत्येकाच्या हक्कासाठी हा लढा सुरूच राहणार! लढासुरआहे विजयनक्कीआहे! महाएल्गार आंदोलनाचे आणखी एकयश! कर्जमाफी ही तर सुरुवात होती.. आता एकामागून एक सर्व मागण्या पूर्ण होत आहेत! आजमंत्रिमंडळबैठकीत, ग्रामपंचायतकर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीअसलेल्यासक्तीच्याकर वसुलीच्या अटीत सुधारणा झाली हाविजय म्हणजे महाएल्गार लढ्याचीच ताकद आहे! 'शेतकरी , कष्टकरी , कामगार , विद्यार्थी, दिव्यांग , मेंढपाळ, मच्छीमार' प्रत्येकाच्या हक्कासाठी हा लढा सुरूच राहणार! लढासुरआहे विजयनक्कीआहे! - ShareChat