ShareChat
click to see wallet page
search
उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागू नये म्हणून बैलगाडी खालून हातभार जीभ काढून 👅👅 कुत्रे चालत असते !🐕🐕 त्याला वाटत असते बैलगाडी मीच ओढतोय! असाच समज करून काही लोक टेंभा मिरवत असतात! 😄😄 #शेअर चॅट #शेअर चाट