Man Dhavtay Tujhyach Mage song: 'मन धावतंय तुझ्याच मागं' गाणे गाणारी गायिका राधिका भिडे आहे तरी कोण? रातोरात बदललं आयुष्य
Man Dhavtay Tujhyach Mage song: सध्या अनेकांच्या स्टेटसला किंवा फोटोंना फक्त एकच गाणं ऐकू येतय ते म्हणजे 'मन धावतंय तुझ्याच मागे.' आता हे गाणे नेमकं कोणी गायलं आहे? ती गायिका कोण आहे? सध्या काय करते? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. चला जाणून घेऊया...