#👩🦰लाडक्या बहिणीचा ऑगस्टचा हप्ता कधी🙆♂️
लाडक्या बहिणांना ऑगस्टचा ₹1500 हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर
27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमण होणार आहे. तर, महिलांच्या लाडक्या गौरी ह्या 31 रोजी येणार आहेत. तर 25 ऑगस्टला हरतालिका व्रत आहे. त्यामुळे या महिन्यात तीन सण येत आहेत. महिलांना या सणासाठी पैशांची गरज भासणार आहे.त्यामुळे लाडका भाऊ म्हणजे महिलांना मदत करणारे सरकार यावेळी या सणासुदीत लाडक्या बहिणांच्या खात्यात पैसे टाकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#👩🦰लाडक्या बहिणीचा ऑगस्टचा हप्ता कधी🙆♂️ #मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #माझी लाडकी बहीण योजना #📢सरकारी घोषणा/योजना/निर्णय
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स

