ShareChat
click to see wallet page
search
#❤️ आठवण फक्त आणि फक्त तुमचीच मॅडम 🥺 #😔 नाही राहू शकत तुमच्याशिवाय मॅडम आता 😢 #😔 आय ℝ𝕖𝕒𝕝𝕝𝕪 मिस यू 𝕄𝕒𝕕𝕒𝕞 😔 #😍 खूप प्रेम करतो फक्त आणि फक्त तुमच्यावर मॅडम तुमचा हा निखिल 😘 #❤️ओढ फक्त आणि फक्त तुमच्या भेटीची मॅडम पुन्हा एकदा 👫
❤️ आठवण फक्त आणि फक्त तुमचीच मॅडम 🥺 - "भेटणं किती महत्त्वाचं असतं हे समजून घ्या." प्रेमात भेट झाली की डोळ्यांत दडलेलं सगळं बोलून जातं,जे शब्दांत नाही सांगता येत.. ते एका नजरेत उमगून जातं. २ भेटल्यावर मनाला खरी शांती मिळते, जणू जगातील सगळ्या समस्या त्या क्षणी हरवून जातात. ३प्रत्येक भेट ही आठवणींचं सुंदर गाठोडं असतं, ज्यामुळे अंतर वाढलं तरी मनातली जवळीक कधी कमी होत नाही. भेटल्याशिवाय नात्यातील ओलावा टिकत नाही, कारण प्रेम फक्त मेसेजवर नाही.. स्पर्शात, नजरेत, हसण्यात जपलं जातं. तर ५ भेटीमध्ये दडलेलं ते अनकथित प्रेम, संपूर्ण आयुष्य जगण्याची शक्ती देतं . "भेटणं किती महत्त्वाचं असतं हे समजून घ्या." प्रेमात भेट झाली की डोळ्यांत दडलेलं सगळं बोलून जातं,जे शब्दांत नाही सांगता येत.. ते एका नजरेत उमगून जातं. २ भेटल्यावर मनाला खरी शांती मिळते, जणू जगातील सगळ्या समस्या त्या क्षणी हरवून जातात. ३प्रत्येक भेट ही आठवणींचं सुंदर गाठोडं असतं, ज्यामुळे अंतर वाढलं तरी मनातली जवळीक कधी कमी होत नाही. भेटल्याशिवाय नात्यातील ओलावा टिकत नाही, कारण प्रेम फक्त मेसेजवर नाही.. स्पर्शात, नजरेत, हसण्यात जपलं जातं. तर ५ भेटीमध्ये दडलेलं ते अनकथित प्रेम, संपूर्ण आयुष्य जगण्याची शक्ती देतं . - ShareChat