ShareChat
click to see wallet page
search
समाजकारण की राजकारण # #⛳भारतीय संस्कृती आणि वारसा #🇮🇳आम्ही भारतीय🫡 #🏛️राजकारण #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
⛳भारतीय संस्कृती आणि वारसा - चित्रा ताई तुम्हाला लक्ष्मण याची हाके भाषा चालते काय ? गुणरत्न सदावर्ते ची भाषा तुम्हाला चालते काय ? गोपीचंद पडळकर ची भाषा तुम्हाला चालते काय ? अन् जर ती शिक्षणातील मोठ्या डिगऱ्या घेतलेल्या अशा वाचाळ लोकांची भाषा चालत असेल तर... त्यापेक्षा मनोज दादा जरांगे पाटील यांची ग्रामीण भाषा ही नेहमीच संस्कृतीला धरुनच असते. त्यांच्या प्रत्येक भाषणात माझे माय-्माऊली, माझे लेकरं बाळं असा तर कायम शब्द 3rat:_.! आणि जर चुकून शब्द गेलाच तर ते माफी मागायला ही मागे पुढे बघत नाहीत. ही आहे ग्रामीण भागातल्या एका सामान्य माणसाची संस्कृती... ! Sanjay Deshmukh चित्रा ताई तुम्हाला लक्ष्मण याची हाके भाषा चालते काय ? गुणरत्न सदावर्ते ची भाषा तुम्हाला चालते काय ? गोपीचंद पडळकर ची भाषा तुम्हाला चालते काय ? अन् जर ती शिक्षणातील मोठ्या डिगऱ्या घेतलेल्या अशा वाचाळ लोकांची भाषा चालत असेल तर... त्यापेक्षा मनोज दादा जरांगे पाटील यांची ग्रामीण भाषा ही नेहमीच संस्कृतीला धरुनच असते. त्यांच्या प्रत्येक भाषणात माझे माय-्माऊली, माझे लेकरं बाळं असा तर कायम शब्द 3rat:_.! आणि जर चुकून शब्द गेलाच तर ते माफी मागायला ही मागे पुढे बघत नाहीत. ही आहे ग्रामीण भागातल्या एका सामान्य माणसाची संस्कृती... ! Sanjay Deshmukh - ShareChat