ShareChat
click to see wallet page
search
#संस्कृत सुभाषितमाला #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #☀️गुड मॉर्निंग☀️ ✿•┅━꧁🌹सुप्रभात🌹꧂━┅•✿ ✿ रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५✿ ✿ कार्तिक व. द्वादशी शके १९४७ ✿ ✿विक्रम सवत्सर २०८२✿ ✿शिवशक ३५२✿ ✿•••┈┅━꧁ ۩🌟۩ ꧂━┅┈•••✿ ஜ۩۞۩ संस्कृत सुभाषितमाला ۩۞۩ஜ ✿•••┈┅━꧁ ۩🌟۩ ꧂━┅┈•••✿ स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् | कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभतेतराम् || अर्थ : संकट कोसळलं म्हणून सज्जन सुस्वभाव कधीहि सोडत नाही. कापराला अग्निचा स्पर्श झाला, जळून नाहीसा होण्याची वेळ आली; तरी तो उलट अधिकच सुगंधित होतो. ✿•••┈┅━꧁ ⚜️ ꧂━┅┈•••✿
संस्कृत सुभाषितमाला - सुविचार क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर जपायला आभाळाएवढं मन असावं लागतं. देवानंद जाधव सुविचार क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर जपायला आभाळाएवढं मन असावं लागतं. देवानंद जाधव - ShareChat