गलतीकरांस पत्र 5:22-25 MARVBSI
[22] आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, [23] सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. [24] जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. [25] आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.
https://bible.com/bible/1686/gal.5.22-25.MARVBSI #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐


