ShareChat
click to see wallet page
search
ज्यांना कुणाला या पक्षाचे आज दर्शन झाले असेल त्यांनी Comment मध्ये सांगा नक्कीच त्यांना भविष्यातील काही दिवसांत सुखद अनुभव येईल 💯⏩ #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻#😊Feeling happy #🦅प्राणी/पक्षी
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - दसऱ्याला निलकंठाच्या दर्शनाने भाग्य उजळते! दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ असते. कारण भगवान शिवाने नीलकंठ पक्ष्याचे रूप घेऊन रामास वधापूर्वी दर्शन दिले होते, म्हणून हा पक्षी विजयाचे रावण থিণামুন্ট ভল प्रतीक मानला जातो. नीलकंठ नाव भगवान दसऱ्याच्या दिवशीच या पक्षाच्या दर्शनाने धन लाभ व जीवनात सकारात्मक बदल होतो. उत्तर भारतात " नीलकंठ तुम नीले रहियो, दूध-भात का भोजन करियो, बात राम से हमरी कहियो। " ही लोकोक्ती प्रचलित आहे. दसऱ्याला निलकंठाच्या दर्शनाने भाग्य उजळते! दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ असते. कारण भगवान शिवाने नीलकंठ पक्ष्याचे रूप घेऊन रामास वधापूर्वी दर्शन दिले होते, म्हणून हा पक्षी विजयाचे रावण থিণামুন্ট ভল प्रतीक मानला जातो. नीलकंठ नाव भगवान दसऱ्याच्या दिवशीच या पक्षाच्या दर्शनाने धन लाभ व जीवनात सकारात्मक बदल होतो. उत्तर भारतात " नीलकंठ तुम नीले रहियो, दूध-भात का भोजन करियो, बात राम से हमरी कहियो। " ही लोकोक्ती प्रचलित आहे. - ShareChat