ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
✍मराठी साहित्य - लागता चाहूल मतदानाची, राजकारण्यांत कर्ण संचारतो. दानत करून मूलभूत गोष्टींची, सामान्यांचा आभासी कणा होतो. वेळे प्रसंगीचा संधी साधू, বংনিনী বন: কিন নঙু विश्वासू मतं जिंकतो मतदारांचे , देऊन हाती आश्वासनांचा बांबू॰ chinfbhuz लागता चाहूल मतदानाची, राजकारण्यांत कर्ण संचारतो. दानत करून मूलभूत गोष्टींची, सामान्यांचा आभासी कणा होतो. वेळे प्रसंगीचा संधी साधू, বংনিনী বন: কিন নঙু विश्वासू मतं जिंकतो मतदारांचे , देऊन हाती आश्वासनांचा बांबू॰ chinfbhuz - ShareChat