साहित्यकणा फाउंडेशन नाशिक आयोजित वृक्ष वाचवा कवी संमेलन | वृक्ष वाचवा कवी संमेलन | कवी संमेलन नाशिक
#नाशिक #तपोवन नाशिक #तपोवन #tapovan #news
"वृक्ष वाचवा"
(हवा म्हणजे "ऑक्सिजन" आणि "ऑक्सिजन" म्हणजेच "झाडें". पाण्याशिवाय सजीव जीवन हे काही का, काही दिवस जगू शकतात पण "ऑक्सिजन" शिवाय "जीव" काही क्षणही जगू शकत नाही, "शुद्ध हवेचे" म्हणजेच "ऑक्सिजन" चे महत्व ओळखा डोंगर, दऱ्या, नद्या वाचवा झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा पर्यावरणाचा समतोल टिकवा... 🙏)
हवा है तो हम है |
हवा नाही रहेंगी तो |
हमारी हवा निकल जायेगी |
इस लिए |
'पेड' बचाओ 'पेड' लगाओ |
जितने जादा 'पेड' रहेंगे |
हवा उतनीही 'शुद्ध' रहेंगी |
'पाणी' जीवन है |
तो |
'हवा' ऊस जीवन का |
मूल... आधार है |
🔴 नाशिक शहरातील तपोवन भागातील अनधिकृत वृक्षतोड त्वरित थांबवावी, या पर्यावरणपूरक मागणीला बळ देण्यासाठी "साहित्यकणा फाउंडेशनने" एका आगळ्यावेगळ्या काव्य मैफिलीचे आयोजन केले आहे. ‘वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा, वृक्षाची तोड थांबवा’ या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित ही विशेष काव्य मैफिल रविवार दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता हनुमान मंदिर, तपोवन, नाशिक येथे संपन्न होणार आहे.
🔴 संमेलनाध्यक्ष्य - ज्येष्ठ समाजसेविका, पर्यावरण प्रेमी आणि नमस्ते फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहल देव.
🔴 विशेष उपस्थिती - साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष मा. संजय गोराडे.
🔴 सचिव - विलास पंचभाई, साहित्यकणा फाउंडेशन.
🔴 'वृक्ष वाचवा' कवी संमेलन - तपोवन, नाशिक.
🔴 तपोवन येथील वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांची कत्तल थांबवण्यासाठी या कार्यक्रमात 50' कवी आपल्या संवेदनशील कवितांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा जोरदार संदेश दिला.
#नाशिकतपोवन
#तपोवन
#nashi
ashik
#nashikpanchvati
#panchvati
#नाशिकपंचवटी
#नाशिक
#वृक्षवाचवा
#झाडेलावाझाडेजगवा
#साहित्यकणाफाउंडेशननाशिकआयोजितवृक्षवाचवाकवीसंमेलन
#कवीसंमेलन
#नाशिककवी
#नाशिककवीसंमेलन
#youtude
#saty_kalyugache
#satykalyugache
#सत्यआणिअनुभव
#सत्यकलयुगाचे
#मृत्युएकअटळसत्य
𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐓𝐨 𝐌𝐲 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥
@𝐬𝐚𝐭𝐲_𝐤𝐚𝐥𝐲𝐮𝐠𝐚𝐜𝐡𝐞
सत्य कलयुगाचे
saty_kalyugache
माझे विचार कटू असतील...✍️... पण कुटील मुळीच नाही.
एक "रावण" मेला तर हजारो रावण जन्म घेतील...🤔
"राम" पुन्हा जन्माला यायला हजारो युगे लागतील...🤔
"रामच" नाही तर "सीता" कुठून येणार???...🤔
"राम" आणि "सीता" फक्त आता रामायणातच दिसतील...🤔...🙏...
✍️...लेखणीचा "वार" हा 🗡️...तलवारीच्या "घावेपेक्षा" गहरा असावा.
माझ्या लेखणीतून...✍️
स्व' रचित स्व' लिखित
Original Content
Don't Copyright
!...💔 प्रेम विरह कविता 💔...!
माझ्या 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 वर नवीन असाल तर 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞 𝐋𝐢𝐤𝐞, 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐌𝐲 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥.
🙏🇮🇳🙏
✍️
👉 https://youtube.com/shorts/SMtw9J0lJP0?feature=share
👉 https://youtube.com/live/lTmQ8AvouV0?feature=share
👉 https://youtube.com/shorts/LLW4KFjT-aE?feature=share
01:20

