ShareChat
click to see wallet page
search
#2025 भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता
2025 भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता - 56 5.15 83 Wayznews अमेरिकेसह २०० देश चीनच्या मिंध्यात! चीनने २०२० ते २०२३ या कालावधीत जगातील ८० टक्के देशांना दोन लाख कोटी डॉलर इतके कर्ज दिल्याचे एका अहवालाद्वारे समोर आले आहे. हा अहवाल अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील एका कॉलेजने प्रसिद्ध केला. एकूण कर्जापैकी 9 टक्के कर्जाचा वाटा अमेरिकेला दिला असून ४७ टक्के कर्ज हे गरीब देशांना दिले आहे. जगातील २०० देश चीनचे कर्जबाजारी झाले आहेत. येणाऱ्या काळात चीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 56 5.15 83 Wayznews अमेरिकेसह २०० देश चीनच्या मिंध्यात! चीनने २०२० ते २०२३ या कालावधीत जगातील ८० टक्के देशांना दोन लाख कोटी डॉलर इतके कर्ज दिल्याचे एका अहवालाद्वारे समोर आले आहे. हा अहवाल अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील एका कॉलेजने प्रसिद्ध केला. एकूण कर्जापैकी 9 टक्के कर्जाचा वाटा अमेरिकेला दिला असून ४७ टक्के कर्ज हे गरीब देशांना दिले आहे. जगातील २०० देश चीनचे कर्जबाजारी झाले आहेत. येणाऱ्या काळात चीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. - ShareChat