ShareChat
click to see wallet page
search
महिन्याभरापूर्वी नाकामुराने गुकेशचा पराभव केल्यानंतर, त्याचा ‘राजा’ प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावला होता. त्याच्या या कृतीवर अनेकांनी टीका केली होती. केवळ मनोरंजनासाठी केल्याचे स्पष्टीकरण नाकामुराने दिले होते. त्यावेळी गुकेश नेहमीप्रमाणे शांत राहिला, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तोंडाने बोलण्यापेक्षा चेस बोर्डवरच उत्तर देण्याची जिद्द मनाशी बांधली आणि आता ‘क्लच चेस: चॅम्पियन्स शो डाउन’मध्ये नाकामुराचा टप्प्यात कार्यक्रम केला. #chessindia #dgukesh #hikarunakamura #dgukeshvshikarunakamura #sports #खेळ #💪🏻 स्पोर्ट्स योध्दा #स्पोर्ट्स
sports - अखठी 07] 7 |001 TNa ज्याने प्रेक्षकांमध्ये फेकलेला किंग , त्याच हिकारू नाकामुराला गुकेशने केलं पराभूँतः चॅम्पियन्स शोडाऊन' स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच दाखवला इंगा. ThinkMarathi अखठी 07] 7 |001 TNa ज्याने प्रेक्षकांमध्ये फेकलेला किंग , त्याच हिकारू नाकामुराला गुकेशने केलं पराभूँतः चॅम्पियन्स शोडाऊन' स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच दाखवला इंगा. ThinkMarathi - ShareChat