ShareChat
click to see wallet page
search
#🥰प्रेम कविता📝 #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #📝कविता / शायरी/ चारोळी
🥰प्रेम कविता📝 - शब्दांत तुला, कसा मांड ७ तू रोज नवी भासतेस | कधी चाफ्यात दिसतेस , तर कधी मोगऱ्यात उमटतेस| कसे समजावे तुला, aaeu aataa? कधी असतेस वास्तवात , तर कधी कल्पनेत वसतेस शब्दांत तुला, कसा मांड ७ तू रोज नवी भासतेस | कधी चाफ्यात दिसतेस , तर कधी मोगऱ्यात उमटतेस| कसे समजावे तुला, aaeu aataa? कधी असतेस वास्तवात , तर कधी कल्पनेत वसतेस - ShareChat