ShareChat
click to see wallet page
search
#🌿आयुर्वेदा #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स #💊घरगुती उपचार🩺
🌿आयुर्वेदा - [ कंबर दुखायला लागली , चालताना गुडघ्यातून कट कट असा आवाज येतोय किँवा सतत चक्कर येते , अशक्तपणा आयुर्वेदिक जाणवत आहे॰ अशा वेळी दुकानातून बाभळीचा डिंक घेऊन या, त्याला तुपात भाजून घ्या आणि त्याची पावडर बनवून रोज सकाळ संध्याकाळ एक चमचा पावडर , दुधात मिसळून प्या॰ कंबरदुखी गायब , कॅल्शिअम वाढेल. [ कंबर दुखायला लागली , चालताना गुडघ्यातून कट कट असा आवाज येतोय किँवा सतत चक्कर येते , अशक्तपणा आयुर्वेदिक जाणवत आहे॰ अशा वेळी दुकानातून बाभळीचा डिंक घेऊन या, त्याला तुपात भाजून घ्या आणि त्याची पावडर बनवून रोज सकाळ संध्याकाळ एक चमचा पावडर , दुधात मिसळून प्या॰ कंबरदुखी गायब , कॅल्शिअम वाढेल. - ShareChat