ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास
✍🏽 माझ्या लेखणीतून - मैत्री म्हणजे. "काय झालंय?" असं सहज विचारल्यावर, काहीही न लपवता मनातलं सगळं ज्याच्यासमोर मोकळं करता येतं ना॰ तो असतो पण   त्यापेक्षा नातं रक्ताचं नसतं, ٨»٠ ٤ खरा कितीतरी घट्ट असतं. त्याच्यासोबत आपण आपलं खरं रूप जगतो, तिथे नाटक नसतं, ना मुखवटे. तो फक्त आपल्या अपयशातही खांद्याला खांदा यशातच सोबत नसतो, तर लावून उभा राहणारा असतो॰ कधी आपली चूक दाखवणारा, ओरडणाऱ्या   सगळ्यांशी तर कधी चुकूनसुद्धा आपल्यावर भिडणारा! तो असतो तो एकच जो आपल्यासाठी न बोलता गप्प बसूनसुद्धा सगळं ऐकतो॰ आपल्या सगळं   समजतो आयुष्यातली हक्काची व्यक्ती, जी नेहमी নাতুন आपल्या उभी असते. कधी आपल्या अश्रूंवर हसतो, तर कधी आपल्या हसण्यात लपलेलं दुःख शोधतो॰ मैत्री म्हणजेच एक अशी साथ, ज्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं॰ तो नसताना "याला सांगितलं असतं तर?" हा विचार नेहमी टोचतो॰ कारण सगळ्यांमध्ये आपल्यासाठी 'तो' वेगळा असतो. आणि खरंच , अशा एका मित्रासाठी, आयुष्यभराची कृतज्ञता सुद्धा कमीच वाटते! विचार अतिविचार Ny मैत्री म्हणजे. "काय झालंय?" असं सहज विचारल्यावर, काहीही न लपवता मनातलं सगळं ज्याच्यासमोर मोकळं करता येतं ना॰ तो असतो पण   त्यापेक्षा नातं रक्ताचं नसतं, ٨»٠ ٤ खरा कितीतरी घट्ट असतं. त्याच्यासोबत आपण आपलं खरं रूप जगतो, तिथे नाटक नसतं, ना मुखवटे. तो फक्त आपल्या अपयशातही खांद्याला खांदा यशातच सोबत नसतो, तर लावून उभा राहणारा असतो॰ कधी आपली चूक दाखवणारा, ओरडणाऱ्या   सगळ्यांशी तर कधी चुकूनसुद्धा आपल्यावर भिडणारा! तो असतो तो एकच जो आपल्यासाठी न बोलता गप्प बसूनसुद्धा सगळं ऐकतो॰ आपल्या सगळं   समजतो आयुष्यातली हक्काची व्यक्ती, जी नेहमी নাতুন आपल्या उभी असते. कधी आपल्या अश्रूंवर हसतो, तर कधी आपल्या हसण्यात लपलेलं दुःख शोधतो॰ मैत्री म्हणजेच एक अशी साथ, ज्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं॰ तो नसताना "याला सांगितलं असतं तर?" हा विचार नेहमी टोचतो॰ कारण सगळ्यांमध्ये आपल्यासाठी 'तो' वेगळा असतो. आणि खरंच , अशा एका मित्रासाठी, आयुष्यभराची कृतज्ञता सुद्धा कमीच वाटते! विचार अतिविचार Ny - ShareChat