ठाकरे सेनेचा हल्लाबोल
Maharashtra Politics: CM Eknath Shinde met Union Home Minister Amit Shah in Delhi. Shiv Sena’s Thackeray group strongly criticized the meeting. Know Uddhav Thackeray’s reaction and political implications. ||शाह यांच्या भेटीत शिंदे यांनी तक्रारींचा पाढा वाचला आहे. यावरुन 'सामना'मधून टीका केली आहे. "मिंधे यांच्या पक्षाचे लोक भाजपवाले फोडत आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवाल्यांकडून ‘ऑपरेशन लोटस’ घडवून मित्रपक्षांनाच सुरुंग लावला जात आहे