ShareChat
click to see wallet page
search
#सुंदर विचार👌 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐 #🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 #जय जय राम कृष्ण हरी #जय श्री राम जय हनुमान
सुंदर विचार👌 - নানীনাৎক जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत असं म्हणतात ते खरं नातेवाईकांच पण तसंच असतं समोरून आपलं व्हावं असं म्हणणारे नातलग मांगून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात. तुमच्या घरात कधी वाद, तंटे, भांडणं होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं काम हो लोक करतात. ded Wu IRLS तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना नाही असतं आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी आनंद अशा लोकांना होतो. बरेचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोकच वाईट प्रसंगाला मदतीला येतात. आणि रक्ताची फक्त मजा बघतात. टोमणे मारणे, कुचकट बोलणे , शिवीगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपली प्रगती करावी SIu कारण हिलोक मानसिक रित्या आजारी आहेत. BRANDEDGIRLS TINA ADH নানীনাৎক जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत असं म्हणतात ते खरं नातेवाईकांच पण तसंच असतं समोरून आपलं व्हावं असं म्हणणारे नातलग मांगून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात. तुमच्या घरात कधी वाद, तंटे, भांडणं होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं काम हो लोक करतात. ded Wu IRLS तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना नाही असतं आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी आनंद अशा लोकांना होतो. बरेचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोकच वाईट प्रसंगाला मदतीला येतात. आणि रक्ताची फक्त मजा बघतात. टोमणे मारणे, कुचकट बोलणे , शिवीगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपली प्रगती करावी SIu कारण हिलोक मानसिक रित्या आजारी आहेत. BRANDEDGIRLS TINA ADH - ShareChat