ShareChat
click to see wallet page
search
#(किरण झेंडे स्टेटस) #📝कविता / शायरी/ चारोळी #किरण झेंडे विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
(किरण झेंडे स्टेटस) - काही जावयांच्या मनातलं बोलावसं वाटतं म्हणून हे लिखाण. थोडं मलाही आपलं म्हणावं थोडं प्रेमाने बोलावं थोडं आपलेपण कुणीतरी, दाखवावं दिवाळीचा सण म्हणजे आनंद प्रकाश, आणि आपलेपणाची ऊब पण प्रत्येक घरात हा प्रकाश सारखा वाटला जात नाही़ जावई म्हणून सासुरवाडीत मान मिळत नाही वाटतं ना थोडं आपलंही असावं इथे guil थोडं आपल्यालाही मान मिळावा इथे, नाही सोन्या चांदीची हौस फराळ मिळाला घरचा तरी पुरे पण कित्येकदा हा मान शब्दात नसतो तर वागण्यात दिसायला हवा असतो. सासू सासरे समोरून प्रेमाने बोलावतात पाटावर काही ठिकाणी तेही नशिबानेच मिळतं नाहीतर काहींना बसवतात पण दिवाळीचे आमंत्रण सुद्धा नाही मिळतः त्यांच्यासाठी जावई असतो अनोळखी आपलाः করব अशावेळी आतला माणूस रडतो पण चेहऱ्यावर हसू ठेवतो कारण त्याला माहीत असतं ही दिवाळी त्याच्या मनातल्या प्रकाशाशिवायही उजळली पाहिजे अजूनही तो बोलत नाही रुसत नाही फक्त शांत राहतो कारण त्याच्या मनात आशा असते की कधीतरी सासरचं घर त्याच्यासाठी खरं घर वाटेल त्याला तो सुद्धा ` बोलावणे येईल आणि एक दिवस ' त्या मानाचा अधिपती बनेल बाकी काय प्रत्येक पुरुषाला दुःख दाखवता येत नाही तो दिसतोच हैप्पी नेहमी सारखा dled पाटील @patjee_otcta काही जावयांच्या मनातलं बोलावसं वाटतं म्हणून हे लिखाण. थोडं मलाही आपलं म्हणावं थोडं प्रेमाने बोलावं थोडं आपलेपण कुणीतरी, दाखवावं दिवाळीचा सण म्हणजे आनंद प्रकाश, आणि आपलेपणाची ऊब पण प्रत्येक घरात हा प्रकाश सारखा वाटला जात नाही़ जावई म्हणून सासुरवाडीत मान मिळत नाही वाटतं ना थोडं आपलंही असावं इथे guil थोडं आपल्यालाही मान मिळावा इथे, नाही सोन्या चांदीची हौस फराळ मिळाला घरचा तरी पुरे पण कित्येकदा हा मान शब्दात नसतो तर वागण्यात दिसायला हवा असतो. सासू सासरे समोरून प्रेमाने बोलावतात पाटावर काही ठिकाणी तेही नशिबानेच मिळतं नाहीतर काहींना बसवतात पण दिवाळीचे आमंत्रण सुद्धा नाही मिळतः त्यांच्यासाठी जावई असतो अनोळखी आपलाः করব अशावेळी आतला माणूस रडतो पण चेहऱ्यावर हसू ठेवतो कारण त्याला माहीत असतं ही दिवाळी त्याच्या मनातल्या प्रकाशाशिवायही उजळली पाहिजे अजूनही तो बोलत नाही रुसत नाही फक्त शांत राहतो कारण त्याच्या मनात आशा असते की कधीतरी सासरचं घर त्याच्यासाठी खरं घर वाटेल त्याला तो सुद्धा ` बोलावणे येईल आणि एक दिवस ' त्या मानाचा अधिपती बनेल बाकी काय प्रत्येक पुरुषाला दुःख दाखवता येत नाही तो दिसतोच हैप्पी नेहमी सारखा dled पाटील @patjee_otcta - ShareChat