ShareChat
click to see wallet page
search
#गणपती विसर्जन😔 # बाप्पा चालले घरी🙏 #🎭Whatsapp status #ganpati bapp moriya
गणपती विसर्जन😔 # बाप्पा चालले घरी🙏 - & 8 गणपती गेले, निरोप दिला, डोळ्यांत पाणी आले, गाव पुन्हा शांत झाला, रस्ते सारे रिकामे झाले लेकरं गेली शहराला, कामाच्या मागे धावून, आईच्या डोळ्यांत मात्र , अजूनही आशा आहे भरून. & 8 गणपती गेले, निरोप दिला, डोळ्यांत पाणी आले, गाव पुन्हा शांत झाला, रस्ते सारे रिकामे झाले लेकरं गेली शहराला, कामाच्या मागे धावून, आईच्या डोळ्यांत मात्र , अजूनही आशा आहे भरून. - ShareChat