ShareChat
click to see wallet page
search
#🙏शिर्डी साई बाबा सर्व साप्ताहिक साईभक्त पारायणार्थींना विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आज *गुरुवार* दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजीची आपली नित्यसेवा भोजडे गावातील *श्री.हनुमान मंदिरात* संध्या. ठीक *7:00 वा.* श्री साईसच्चरित्र *अध्याय क्रं.11* चे सामुदायिक पठण करून संपन्न होणार आहे. तरी सर्व पारायणार्थिंनी उपस्थित राहण्याबाबत आगाऊ सूचित करत आहोत. *होऊनि श्रद्धा भक्तियुक्त|* *करील जो या अध्यायाचें नित्य|* *पारायण होऊनि स्वस्थचित्त|* *आपदानिर्मूक्त होईल||* अ.क्रं.11ओ.क्रं.150 🚩🙏||ओम साई राम||🙏🚩 #शुभ सकाळ शुभ गुरुवार
शुभ सकाळ शुभ गुरुवार - ShareChat
00:15