ShareChat
click to see wallet page
search
*मा मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी खरडगाव येथे नूकसान ग्रस्त शेतकऱ्यांनशी संवाद साधला व गावकऱ्यांच्या वतीने फळ पिक विमा२०२४, नूकसान भरपाई, कर्ज माफी या समस्या चे निवेदन देण्यात आले या वेळी श्री शामराव ठोंबरे पाटील यांनी निवेदन दिले प्रसंगी श्री महादेव लबडे पाटील, अक्षय बोडखे राजेंद्र बोडखे अमोल बोडखे अप्पासाहेब लबडे दादासाहेब बोडखे मीठू बोडखे समस्त ग्रामस्थ या वेळी हजर होते #पूरग्रस्त #🙏 प्रेरणादायक बॅनर #🌾शेती आणि व्यवसाय⚙ *
पूरग्रस्त - FRT w| ~ಕ  FRT w| ~ಕ - ShareChat